Maza Ladka Bhau Yojana Maharashtra : नक्की योजना काय आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहे प्रस्तावनेमध्ये पहा राज्यांमध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी असेल व्यवसाय याच्यासोबत बाहेर पडत असतो आणि यामध्ये विशेषत बारावी पास विद्यार्थ्या असतील विविध ट्रेड मधील विद्यार्थी आयटीआय विद्यार्थी असतील पदवीधारक विद्यार्थी असतील पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा यामध्ये समावेश असतो
GR
परंतु भरपूर ठिकाणी जे काही रोजगार आहे तो त्यांना मिळत नाही काही ठिकाणी संधी उपलब्ध असतात पण रोजगार मिळत नाही याची लक्षात येतं आता महाराष्ट्र शासनाने रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना तीन डिसेंबर 1974 पासून ही राबवण्यात येत होते सदर योजना काही कारणास्तव या योजनेचा लाभ उमेदवारांना व यासाठी ही योजना सुधार करणे आवश्यक होतं आणि त्यामध्ये आता ही नवीन योजना आणण्यात आणलेली आहे mukhyamantri apprenticeship yojana 2024
या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना अंतर्गत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाच्या जे काही प्रशिक्षण आहे ते देण्यात येणार आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणची योजना आहे या योजनेची काही नोंदणी आहे ते रोजगार इच्छुक उमेदवार जे असतील इच्छुक उमेदवार प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाच्या संकेतस्थळ येथे नोंदणी करणार आहेत ladka bhau yojana gr
अर्ज कोठे करावा
पात्रता
पहा बारावी पास विद्यार्थी आहेत आयटीआयच्या विद्यार्थी आहेत पदविका असतील म्हणजे पदवी ज्यांची झालेली आहे पदवी उत्तीर्ण सर्वजण यासाठी पात्रता धारण केलेले जे काही रोजगार इच्छुक उमेदवार आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत
या योजनेसाठी जी पात्रता आहे ती पहा कायद्याने कमीत कमी जे काही वय आहे तुमचा 18 वर्षे पाहिजे जास्तीत जास्त 35 वर्ष जायचे असावे म्हणजे 18 ते 35 या वयोगटातील जे काही तरुण आहेत ते अप्लाय करू शकतात उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता कमीत कमी तुमची बारावी पास पाहिजे त्यानंतर आयटीआय असेल तरीसुद्धा चालेल झाली असेल तरी चालेल पदवी झाली असेल ग्रॅज्युएशन झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तरीसुद्धा तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा उमेदवाराचा आधार कार्ड नंबर असावा बँक खाता असावा आणि तुम्ही संकेतस्थळ आहे वेबसाईट आहे त्यावरती व प्राप्त केलेला असावा mukhyamantri apprenticeship yojana 2024
कालावधी
हे जे प्रशिक्षण आहे याचा कालावधी जर पाहिला तर त्यांनी दिलाय सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने राहणार आहे आणि सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीत उमेदवारा या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्या वेतन सुद्धा देण्यात येणार आहे तुमचं जे आहे प्रशिक्षण पूर्ण झालं तर त्यामध्ये तुम्हाला नंतर प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे
महिन्याला वेतन किती
जे काही सरकार विद्या वेतन देणार आहे ते कशा पद्धतीने राहील जर तुम्ही बारावी पास असाल तरी तसेच आयटीआय किंवा पदविका जर झाली असेल तर आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएशन यांना दहा हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत आणि हे जे पैसे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे डीबीटी मार्फत आणि हे सरकार तुम्हाला पैसे देणार आहेत यामध्ये तुमचे जे काही प्रशिक्षण आहे सहा महिन्याचं राहणार आहे mukhyamantri apprenticeship yojana 2024
यामध्ये अजून एक पॉईंट असा आहे की योजना अंतर्गत महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस जर गैरहजर राहिला तुम्ही तर यामध्ये जे काही विद्यावेतन आहेत ते अनुदेय राहणार नाही म्हणजे जे पगार आहे ते सरकारचे पैसे देणार आहेत दहा हजार सहा हजार आठ हजार तुम्हाला ते मिळणार नाही जर तुम्ही हा दिवस हा पेक्षा जास्त गैरहजर राहिला तर