Ladaki Bahin Yojana Beneficiary list

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Ladaki Bahin Yojana Beneficiary list : महिलांसाठी खुशखबर ! प्रतीक्षा संपलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हळूहळू

लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात, यादीत नाव पहा

करून 17 तारखेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. 17 तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळतील. आता काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत. काही महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे मिळाले आहेत. फक्त आता आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे. 14 15 16 17 तारखेला खात्यांमध्ये पैसे जमा होणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू करण्यात आलेले आहे जर तुम्हाला आले नसतील तर ते 17 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

परंतु काही महिला पात्र असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत आणि त्यांना तुमचे आधार कार्ड बँक ची लिंक करण्यासंबंधीचा मेसेज आलेला आहे. तो मेसेज खालील प्रमाणे तुम्हाला दिसेल अशाप्रकारे काहींना मेसेज आलेला आहे.त्यांनी कृपया बँकेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक करायचे आहे. आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक करताना तुम्हाला डीबीटी सीडींग DBT Seeding असे लिंक करून घ्यायचे आहे.

Leave a Comment