व्हाट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप
येथे क्लिक करा
Ladaki Bahin Yojana: या योजनेअंतर्गत लवकरच महिलांना आणि मुलींना त्यांच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहेत आणि हे पैसे काही दिवसात जमा होतील किंवा आता एक नवीन अपडेट आलेली आहे आता बारामती सभा झाली त्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की महिलांना आणि मुलींना रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र मिळून तीन हजार रुपये जमा करणार आहे परंतु कोणत्या खात्यात जमा होणार हे बघा
कोणत्या खात्यावर पैसे येणार येथे बघा येथे क्लिक करा
महिलांचे अनेक खाते असू शकतात जर तुमचे वेगवेगळे बँक खाते असतील म्हणजे एका पेक्षा जास्त बँक खाते असेल तर कोणत्या खात्यात पैसे येणार हे कसे कळेल आणि त्यासाठी आपले खाते पूर्णपने लिंक आहे का कोणते खाते आहे हे आपल्याला आता मोबाईवर चेक करता येणार खाली लिंक दिली आहे तिवार आपण चेक करू शकता
तिथे आपण बघू शकता कसे खाते चेक करायचे