लाडकी बहीण योजनेत १२ बदल नवीन शासन निर्णय आला | ladaki bahin gr

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ladaki bahin gr: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली ‘महाराष्ट्र लाडकी बहीण योजना’ खूप चर्चेत आहे. या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा रु. 1500 ची आर्थिक मदत दिली जाईल. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला शासकीय कार्यालयात गर्दी करत आहेत.

आणि आता अश्यातच शासनाने यात बारा प्रकारचे बदल केले आहे शासन निर्णयात नवीन बारा निर्णय घेतले आहेत आणि या योजनेला नवे स्वरूप देऊन सर्व पडणारे प्रश्न आता मार्गी लावले आहे लाभ कोणाला मिळणार आहे तसेच अर्ज भरण्यापूर्वी जाणून घ्या म्हणजे अर्ज चुकणार नाही हे संपूर्ण निर्णय आपण बघा खालील जीआर मध्ये

जीआर येथे क्लिक करा

या योजनेचे पैसे 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असून 15 ऑगस्टपर्यंत सर्व महिलांना ही रक्कम मिळणार आहे. यानंतर दर महिन्याच्या १५ तारखेला महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा केले जातील.

Leave a Comment