बजेटमध्ये शेतकऱ्यांना ३ लाख रुपये किसान क्रेडिट कार्ड सुरु | KCC

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

KCC केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजनांसाठी 1.52 लाख कोटी रुपये खर्च करण्यात जाहीर केला आहे

किसान क्रेडिट कार्डसाठी येथे क्लिक करा

या आधी गेल्या अंतरिम बजेटमध्ये कृषीमंत्रण १. ४७ लाख कोटी रुपये खर्च करण्यात जाहीर केलं होतं मला यावेळी एकूण १.५२ लाख कोटींचा खर्च करण्यात येत आहे. देशातील आणखी पाच राज्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेती तसेच शेतकऱ्यांचे रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे

किसान क्रेडिट कार्डसाठी येथे क्लिक करा

कृषी विभागात डिजिटलायझेशन वर प्रथम भर दिला जाईल असे केंद्रीय अर्थमंत्री यांनी सांगितले . उत्पादनासाठी तसेच वितरणसाठी योग्य ते आर्थिक वातावरण निर्माण करणार आहे तसेच सरकारकडून शेतीसाठी काम करणार किसान क्रेडिट कार्ड मधून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांची मदत होणार

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक असताना महत्त्वपूर्ण अशी आर्थिक मदत होणार आहे शेतकऱ्यांच्या पेरणी वेळी पैसे लागत असतील तर कोणाकडे हात पसरवणे पेक्षा किसान कार्ड च्या माध्यमातून शेतकरी कमी व्याजावर पैसे दघेऊ ऊ शकतो आणि यावर शेतकऱ्यांना चार टक्क्यांच्या वार्षिक व्याजावर तीन लाख रुपये मिळणार आहे

Leave a Comment