शेतकऱ्यांना चालू होता कीत कर्जाची सरसकट माफी द्यावी तसेच मागील खरीप हंगामातील पिक विमा ही तातडीने द्यावा यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने लातूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर औषध शनिवारी तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
येथे क्लिक करा
त्यामुळे रस्त्यावरील लोक रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाच्या नेत्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून टीका केली आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांचे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले
येथे क्लिक करा
औसा तालुक्यातील सर्व महसूल मंडळाला पिक विम्याची भरपाई मंजूर करणे बंधनकारक असताना केवळ सहा मंडळातील शेतकऱ्यांची 25% आगाऊ भरपाईवर वळवून करण्यात आली त्यामुळे सरसकट भरपाई मंजूर करावी गेल्यावर्षी कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला असून शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी सरकारने कर्जमाफी मंजूर करावी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करून झालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचे वाटप करावे आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले