शेतकऱ्यांना आता वर्षाला ३० हजार रुपये मिळणार येथे बघा संपूर्ण माहिती |

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Ladaki Bahin Yojana : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेली ‘महाराष्ट्र लाडकी बहीण योजना’ खूप चर्चेत आहे. या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा रु. 1500 ची आर्थिक मदत दिली जाईल. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला शासकीय कार्यालयात गर्दी करत आहेत.

शासन निर्णय बघा येथे क्लिक करा

तसेच शेतकऱ्यांना मिळणारे पी एम किसानचे २००० रुपये म्हणजे वार्षिक ६००० आणि आता सी एम किसान चे देखील ६००० मिळणार आहे तर यामध्ये जे महिला शेतकरी असेल त्यांना हे १२ हजार आणि लाडकी बहीण याचे वार्षिक १८००० मिळणार आहे हे सर्व मिळून आता महिला शेतकऱ्यांना एकूण सरकारकडून वर्षीक ३०,००० रुपये मिळणार आहे

कारण नवीन आलेल्या लाडकी बहीण शासन निर्णयात पी एम किसान लाभ घेणाऱ्या महिला देखिल यात पात्र करण्यात आल्या आहेत यांचा PM KISAN वरचा डेटा सरकार कडे आहे आणि या महिला देखील यासाठी आता पात्र आहे. शासन निर्णयातील ७ वा पॉईंट वाचा

शासन निर्णय बघा येथे क्लिक करा

Leave a Comment