व्हाट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप
येथे क्लिक करा
का घेतला निर्णय?
आधार अर्जाच्या नाेंदणी क्रमांकाद्वारे एकापेक्षा जास्त ‘पॅन’ निर्माण हाेऊ शकतात. अशाने पॅनचा गैरवापर हाेण्याची शक्यता आहे.आधार व आधार नाेंदणी क्रमांकात फरक काय?आधार हा १२ आकडी क्रमांक आहे, तर आधार नाेंदणी क्रमांक हा १४ आकडी क्रमांक आहे. आधारचा अर्ज दाखल करताना ताे दिला जाताे. त्यात अर्जाची तारीख आणि वेळ नमूद केलेली असते.