व्हाट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप
येथे क्लिक करा
50 हजार कधी जमा होणार ?
शेतकऱ्यांना MJPSKY ५० हजार प्रोत्साहन अनुदान मिळाले देखील परंतु या योजनेतू भरपूर शेतकरी हे वंचित होते आणि या शेतकऱ्यांना अद्याप ५० हजार मिळाले नाही तर आता अश्या शेतकऱ्यांसाठी हि महत्वाची अपडेट आहे आता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश दिलेले आहे आणि याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे ५० हजार रुपये जमा होणार आहे MJPSKY
MJPSKY रेगुलर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. MJPSKY पुन्हा एकदा पन्नास हजार प्रोत्साहन पर अनुदान लवकरच खात्यात येणार आहे . पात्र असलेले शेतकरी या अनुदानाचा लाभ घेऊ शकता.